'Causes of obesity | लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता | Health tips in marathi'

'Causes of obesity | लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता | Health tips in marathi'
11:42 Mar 7, 2022
'Causes of obesity | लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता | Health tips in marathi  आत्तापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं आणि ऐकलंही असेल की लठ्ठपणा म्हणजे बऱ्याच आजारांना निमंत्रण, लठ्ठपणा म्हणजे आजारांचं घर. तसेच अशा व्यक्तींमध्ये आजारांची शक्यता अधिक असते. वैंज्ञानिकांच्या अनेक शोधांमधूनही ही बाब अनेकदा समोर आली आहे की लठ्ठ लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधीत आजारांचा जास्त धोका असतो. तसेच हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीच्या संशोधनातून असेही समोर आले आहे की जाडपणामुळे माणूस आपल्या कामात आळशी होतो, तसेच त्याच्या स्मरणशक्तीमध्येही कमतरता येते. कारण की अशा व्यक्तींना कोणतेही काम हे जरा अवघड होऊन बसते तसेच शरीराच्या अतिरिक्त वजनामुळे शारीरिक हालचालदेखील मंदावते आणि अशा व्यक्तींना एकाच जागी बसावे किंवा आराम करावेसे वाटते आणि ह्याचा थेट परिणाम त्यांच्या विचारसरणीवर होऊन कालांतराने स्मरणशक्तीमध्ये कमतरता येण्यात होतो.   health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips    marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language  health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या जास्तच समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: health tips , causes of obesity , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , jeevan sanket , लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता , causes of obesity and overweight , causes of obesity and overweight in marathi , causes of overweight in marathi , causes of overweight , causes of obesity in marathi

See also:

comments

Characters